इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र पदभरती २०२० - इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र येथील ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी पात्र असणार्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन रित्या अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ०३ एप्रिल २०२० पर्यंत आहे.
पदसंख्या – ३० जागा
पदांचे नाव व आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- ज्युनिअर रिसर्च फेलो - M.Sc/ M.Tech / M.E (Nuclear Engineering / Nuclear Science & Technology) /B.E./B.Tech./B.Sc. Engg./ B.Sc. (Tech)
अर्ज फी – नाही
नोकरी ठिकाण – कल्पाक्कम (तमिळनाडु)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ०३ एप्रिल २०२० (सायं ५.०० वा.)
अधिक महिती करिता
जाहिरात / अर्ज डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा / अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका…!!
For Advertisement in English please visit our website www.enmk.in or click here.
Post a Comment